भारतीय मानक ब्यूरो चा जागतिक मानक दिन निमा सोबत साजरा
नाशिकमध्ये भारतीय मानक ब्यूरो यांनी जागतिक मानक दिनानिमित्त “स्टेकहोल्डर कॉन्क्लेव” या संकल्पनेवर अधारित एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य विषय शाश्वत विकास ध्येय १७ अर्थात गुणवत्ता मानकांद्वारे भागीदारी आणि सहकार्य वाढविणे होता. बी आई एस मुंबई शाखेचे प्रमुख पिनाकी गुप्ता आणि निमा चे समिती अध्यक्ष तसेच बीआईएस, ए. डब्लू. एस. तांत्रिक समिती सदस्य श्रीकांत पाटील प्रमुख वक्ते होते.
#WorldStandardsDay #ShreekantPatil







