जागतिक मानक दिन २०२५ – एकसमान दृष्टिकोन, उत्तम जगासाठी SDG १७ : गोलसाठी भागीदारी ! भारतीय मानक ब्यूरोच्या प्रमाणन समितीचा सदस्य म्हणून, मी जागतिक स्तरावर मानकीकरणासाठी झटणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करतो
या दिवाळीत BIS CARE अ‍ॅप वापरा, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील हॉलमार्क HUID क्रमांक तपासा, ISI, CRS प्रमाणपत्रे , तक्रारी सहज नोंदवा.Download - https://play.google.com/store/apps/details?id=com.bis.bisapp&hl=en_IN
#worldstandardsday #shreekantpatil #bisindia #SDG17 #wsd #biscareapp #nashik #श्रीकांत_पाटील - World Standards Day