'राष्ट्रपती विशेष' रेल्वेगाडी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 सप्टेंबरला एका विशेष रेल्वेगाडीतून दिल्ली-मथुरा-दिल्ली असा प्रवास केला. राष्ट्रपतींनी रेल्वेगाडीतून प्रवास करणं बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झालेलं होतं, पण अलिकडच्या काळात राष्ट्रपती कधीकधी रेल्वेगाडीतून प्रवास करत असतानाचं चित्र पुन्हा पाहायला मिळू लागलं आहे.
संपूर्ण लेखाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2025/10/blog-post_19.html
#rail #president #presidentofindia #indianrailways #train #trains #railway #railways #maharajaexpress