मुलांमध्ये आहारामध्ये असलेल्या पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे मुडदूस , ऍनिमिया, गोइटेर यांसारखे आजार होऊ शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा-
https://zurl.co/JnWkt

#DietaryDeficiency #ChildNutrition #HealthyKids #NutritionalNeeds #VitaminsForKids #DrShilpaPatil #SamarthNeuro #SuperspecialityHospital #miraj #maharashtra

बालकांमधील आहारातील कमतरता/Dietary Deficiency in children-

YouTube
मुलांमध्ये पोषणद्रव्यांची कमतरता होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये आर्थिक परिस्थिती, स्वच्छतेची कमतरता, आणि जागरूकतेचा अभाव मुख्य कारणे आहेत. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा-
https://zurl.co/ERzlA
#DietaryDeficiency #ChildNutrition #HealthyKids #NutritionalNeeds #VitaminsForKids #DrShilpaPatil #SamarthNeuro #SuperspecialityHospital #miraj #maharashtra
बालकांमधील आहारातील कमतरता/Dietary Deficiency in children-

YouTube
मुलांच्या आहारात प्रोटीन्स, विटामिन्स आणि मिनरल्स यांची कमतरता आढळून येते. यामुळे वजन आणि उंचीची योग्य वाढ न होणे, त्वचेचे रोग आणि बौद्धिक वाढीवर परिणाम होऊ शकतो. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा-https://zurl.co/JnWkt #DietaryDeficiency #ChildNutrition #HealthyKids #NutritionalNeeds #VitaminsForKids #DrShilpaPatil #SamarthNeuro #SuperspecialityHospital #miraj #maharashtra
बालकांमधील आहारातील कमतरता/Dietary Deficiency in children-

YouTube

मुलांच्या आहारामध्ये लोहाची कमतरता असल्यास ऍनिमिया होऊ शकतो. यामुळे चिडचिड, वजन व उंची न वाढणे आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा-

#DietaryDeficiency #ChildNutrition #HealthyKids #NutritionalNeeds #VitaminsForKids #DrShilpaPatil #SamarthNeuro #SuperspecialityHospital #miraj #maharashtra