स्पाइन फ्यूजन ही मणक्याची गतीरोधक शस्त्रक्रिया आहे, जी मणके सरकणे, गादी सरकणे किंवा मणक्याची झीज यांसारख्या समस्यांसाठी केली जाते. मोठ्या शहरांतील कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये या शस्त्रक्रियेचा खर्च जास्त असतो. मात्र, मिरजसारख्या शहरांतील अत्याधुनिक सुविधांसह हॉस्पिटल्समध्ये हा खर्च तुलनेने कमी आहे, ज्यामुळे ती सर्वसामान्यांसाठी परवडणारी ठरते.
#spinefusion #spinefusionsurgery #costofsurgery #neuro #neurosurgeon #drravindrapatil #samarthneuro #superspecialityhospital #miraj #maharashtra