प्रशांत माळी यांचे वडील सिद्धेश्वर माळी यांचा अपघात होऊन गंभीर स्थिती निर्माण झाली होती. समर्थ हॉस्पिटलमध्ये डॉ. रविंद्र पाटील व टीमच्या तात्काळ उपचारांमुळे त्यांची प्रकृती सुधारली आहे.
#PatientTestimonial #RoadAccidentRecovery #EmergencyCare #samarthneuro #superspecialityhospital #miraj #maharashtra