मेंदूज्वर म्हणजे मेंदूच्या आवरणाची इन्फेक्शन. योग्य उपचार मिळवण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. उपचार सहसा १५-२० दिवस चालतात.

#MeningitisAwareness #MeningitisFacts #PreventMeningitis #SamarthNeuro #SuperspecialityHospital #miraj #maharashtra