GOOD INSIDE 9/10 🌩️
Tantrums are often treated as failures.
But sometimes they simply mean:
“I know what I want, even though someone said no.”
The child can feel big emotions. The parent can still hold limits.
#BigFeelings #HealthyDevelopment #EmotionalGrowth

बालकाच्या विकासाचे टप्पे कशावर अवलंबून असतात ?
बालकांच्या वयाच्या विविध टप्प्यांवर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास घडत असतो. हे टप्पे त्यांच्या वाढीचे महत्वाचे घटक असतात. पालकांनी हे टप्पे ओळखून योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

#KidsMilestones #HealthyDevelopment #ChildhoodStages #ParentingTips #DrShilpaPatil #SamarthNeuro #SuperspecialityHospital #miraj #maharashtra