Eknath Shinde यांनी शब्द पाळला, Santosh Deshmukh कुटुंबियांच्या New Homeचं भूमिपूजन |
#santoshdeshmukh #eknathshinde #beednews सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणादरम्यान देशमुख कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यासाठी पक्के घर देऊ, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. अखेर उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून देशमुख यांच्या घराचे भूमिपूजन पार पडले आहे. श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, भगवान महाराज यांच्यासह जिल्हाप्रमुख अनिल जगताप सचिन मुळे यांच्या हस्ते देशमुख…