जन्मजात मेंदू आणि मणक्याचे विकार, जसे की Chiari malformation, मेनिंगोसील, आणि हायड्रोकेफॅलस, हे बऱ्याच वेळा आईच्या पोटात व्यवस्थित वाढ न होण्यामुळे होतात.
आजच्या शस्त्रक्रियांच्या साहाय्याने या विकारांचा उपचार करणे शक्य आहे आणि बाळाची पुढील डेव्हलपमेंट नॉर्मल केली जाऊ शकते.

#BrainInjury #ConcussionFacts #StayAware #ProtectYourBrain #StayActive #MentalHealth #PainRelief #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर संपत्ती, स्वास्थ्य आणि सौख्य लाभो हीच शुभेच्छा! 💰✨
आरोग्य आणि आनंदाने भरलेले जीवन लाभो! 🌸🪔

#samarthneuro #maharashtra #miraj #hospital #superspeciality #stayactive #drravindrapatil #braininjury #concussionfacts #mentalhealth

मणक्याचे ट्यूमर बिनाइन असले तरी, ते स्पायनल कॉर्डवर दबाव आणून गंभीर समस्या निर्माण करू शकतात.
कॅन्सरस ट्यूमर्सचे उपचार वेळेत करणे गरजेचे – Samarth Neuro Hospital

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐https://zurl.co/8k34w

#BrainInjury #ConcussionFacts #StayAware #ProtectYourBrain #StayActive #MentalHealth #PainRelief #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

पिट्युटरी ग्रंथी ही शरीरातील "मास्टर ग्रंथी" आहे, जी मेंदूच्या तळाशी स्थित असते आणि हार्मोन्स तयार करून इतर एंडोक्राइन ग्रंथींचे कार्य नियंत्रित करते.
Samarth Neuro Hospital मध्ये पिट्युटरी ग्रंथीच्या कार्याची काळजी घ्या!

#BrainInjury #ConcussionFacts #StayAware #ProtectYourBrain #StayActive #MentalHealth #PainRelief #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

एपिलेप्सी शस्त्रक्रिया
जेव्हा मेंदूचे एखाद्या ठराविक भागांमधून अबनॉर्मल संवेदना या मेंदूतून इतर भागांमध्ये शरीरात जातात. अशा केसेस ज्या एपिलेप्सीच्या असतात, त्यामध्ये शस्त्रक्रिया ही यशस्वी होऊ शकते.

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐https://zurl.co/8k34w

#BrainInjury #ConcussionFacts #StayAware #ProtectYourBrain #StayActive #MentalHealth #PainRelief #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

मेंदूचे व्यायाम तुमच्या मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत!
शब्दकोडी सोडवा, पत्ते खेळा आणि तुमच्या इंद्रियांचा योग्य वापर करा. नवीन कौशल्य शिकून मेंदूला चालना द्या.

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐https://zurl.co/8k34w

#BrainInjury #ConcussionFacts #StayAware #ProtectYourBrain #StayActive #MentalHealth #PainRelief #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश – ज्या मुळे आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि रुटीन कामात मोठा बदल होतो.
याचा लवकर शोध आणि उपचार महत्त्वाचे – Samarth Neuro Hospital

#BrainInjury #ConcussionFacts #StayAware #ProtectYourBrain #StayActive #MentalHealth #PainRelief #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

जन्मवेळी बाळाचा श्वास थांबतो म्हणजे काय? हे जाणून घ्या!
🎥 संपूर्ण व्हिडिओ पाहा अधिक माहितीसाठी!

#BrainInjury #ConcussionFacts #StayAware #ProtectYourBrain #StayActive #MentalHealth #PainRelief #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

मायग्रेन म्हणजे डोक्याच्या अर्ध्या भागात होणारी तीव्र डोकेदुखी. बऱ्याच वेळा मायग्रेनच्या अटॅकला पूर्वसूचना मिळतात, ज्यामुळे रुग्णाला कळते की आता अटॅक येणार आहे.
Samarth Neuro Hospital मध्ये मायग्रेनच्या उपचारासाठी योग्य मार्गदर्शन मिळवा!

#BrainInjury #ConcussionFacts #StayAware #ProtectYourBrain #StayActive #MentalHealth #PainRelief #drravindrapatil #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra

क्वाड्रिप्लेजिया
क्वाड्रिप्लेजिया म्हणजे मानेच्या खाली म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पायांची ताकद कमी होणे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना क्वाड्रिप्लेजिया हा आजार होता. अगदी निदान झाल्यापासून 55 वर्षापर्यंत त्यांनी निरंतर हा आजार असून सुद्धा संशोधन केले आणि नवनवीन शोध लावले.