पुनीत राजकुमार: कन्नड सिनेसृष्टीचा 'पॉवर स्टार'


पुनीत राजकुमार हे कन्नड चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, गायक आणि समाजसेवक होते. त्यांचा जन्म 17 मार्च 1975 रोजी चेन्नई येथे झाला. ते महान अभिनेते डॉ. राजकुमार यांचे पुत्र होते.
बालकलाकार म्हणून त्यांनी 'बेट्टाडा हुवू' चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. 2002 मध्ये 'अप्पू' चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवले. त्यानंतर 'अभी', 'वीरा कन्नडिगा', 'अरसू', 'मिलाना' यांसारखे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. त्यांचा अभिनय, नृत्य आणि गाणी प्रेक्षकांमध्ये
खूप लोकप्रिय होती.
पुनीत राजकुमार सामाजिक कार्यासाठीही ओळखले जायचे. त्यांनी अनेक अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. गोशाळा, अनाथाश्रम आणि गरीब मुलांच्या मोफत शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतः उचलला. अशा परिस्थितीत अभिनेता विशालने त्या अनाथ 1800 मुलांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी उचलण्याचे ठरवले आहे. 29 ऑक्टोबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या आठवणी आणि कार्य कन्नड सिनेसृष्टीत नेहमीच अजरामर राहतील.

#trendingpost #BreakingNews #memes #newpost #post #followme #life #insta #Update #trendingpost #usareels #newpost #instadaily #viralphotochallenge #BREAKING #daily #inpublicnews #MarathiNews #newschannel #newscast #marathinews #marathicelebrity #marathi #newschannel #newscast #marathinews #marathicelebrity #marathi #marathilook #marathifun #newschannel #newscast #marathinews #marathicelebrity #marathi #marathifun #marathistatus #news #punithrajkumar #kannadiga

#PunithRajkumar is such a graceful dancer. I am watching this song in loop! SPB is ❤️

https://www.youtube.com/watch?v=slpclVpg9-4

Maya Bazar 2016 - Loka Maya Bazaru ft. Puneeth Rajkumar (Video Song) | SPB | Midhun

YouTube