Ostia, una auténtica rareza!

No sabía que hubiera sido reeditada...

#animación
#Start3 #Icbm #guerra
#apocalipsis

START संधींचं महत्व

21 फेब्रुवारी 2023 ला रशियन राष्ट्रपती व्लदिमीर पुतीन यांनी जाहीर केलं की, रशिया नव्या व्यूहात्मक अस्त्र कपात संधीमधला (NewSTART) आपला सहभाग संस्थगित करत आहे. सध्याच्या परिस्थितीत पाश्चात्यांचा रशियाबाबत असलेला दृष्टिकोन विचारात घेऊन हा निर्णय घेतल्याचं राष्ट्रपती पुतीन यांनी म्हटलं आहे.
रशिया आणि अमेरिका यांनी 8 एप्रिल 2010 ला चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग इथं झालेल्या शिखर बैठकीत START-3 वर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

https://avateebhavatee.blogspot.com
#Start_Treaty #Start3 #

अवतीभवती Avatee Bhavatee

Avati bhavati