"मराठा आरक्षणाची अंतिम लढाई! 💥
शिरूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका – 29 ऑगस्टला मुंबईच्या रणांगणात चला एकवटूया!
आरक्षणासाठी प्रत्येक मराठा बांधवाने दोन दिवस समाजासाठी द्यावेत, असे भावनिक आवाहन."
------
#मनोजजरांगेपाटील #मराठाआरक्षण #FinalFightForReservation #ShirurNews #MarathaAndolan #MumbaiChalo #MarathaUnity #SocialJustice #क्रिटीकेअरहॉस्पिटल #SatyashodhakNews --------------------------- https://www.satyashodhaknews.com/jarange-patil-shirur-doura/