मराठी रंगभूमीवर आर्थिक संकट: नाट्यगृह भाडेवाढीविरोधात निर्मात्यांचा एल्गार
मराठी संस्कृतीचा कणा असलेल्या रंगभूमीसमोर आता एक नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. मुंबई महानगरपालिकेने १ एप्रिल २०२६ पासून नाट्यगृहांच्या भाड्यात केलेल्या सुमारे ₹४,००० पर्यंतच्या वाढीमुळे नाट्यनिर्मात्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नाट्यव्यवसाय संकटात येण्याची भीती नाट्यनिर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची धाव या भाडेवाढीला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी अखिल…

मराठी रंगभूमीवर आर्थिक संकट: नाट्यगृह भाडेवाढीविरोधात निर्मात्यांचा एल्गार • मायरंगभूमी
मराठी संस्कृतीचा कणा असलेल्या रंगभूमीसमोर आता एक नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. मुंबई महानगरपालिकेने १ एप्रिल २०२६ पासून नाट्यगृहांच्या भाड्यात केलेल्या सुमारे ₹४,००० पर्यंतच्या वाढीमुळे नाट्यनिर्मात्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नाट्यव्यवसाय संकटात येण्याची भीती नाट्यनिर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची धाव या भाडेवाढीला कडाडून विरोध…




