🕊️ भावपूर्ण श्रद्धांजली – Prof. Dr. Mahmut Gazi Yaşargil
🧠 आधुनिक मेंदू शस्त्रक्रियेचे जनक
6 July 1925 – 11 June 2025
🙏 डॉक्टरसाहेब, तुम्ही आम्हाला दाखवून दिलं की कौशल्य, करुणा आणि धाडस यांनी जग बदलता येतं.
तुमचं शरीर या जगात नसलं तरी तुमचं कार्य आणि विचार आमच्या सोबत सदैव राहील. 🕯️
#GaziYasargil #Microneurosurgery #श्रद्धांजली #NeurosurgeryLegend #ThankYouSir
