👩💼 रिसेप्शन डेस्कच्या पुढे उभा असलेला विश्वासाचा चेहरा – आमच्या रिसेप्शनिस्ट मॅडम!
रुग्ण आणि नातेवाईक यांचा पहिला संपर्क बिंदू. सौम्य बोलणं, नेमकी माहिती आणि वेळेचं योग्य नियोजन ही त्यांची ओळख आहे.
#samarthneuro #HealthyKids #ReceptionDesk #HospitalFrontLine