बाळ रडतंय आणि काही समजत नाही? कानात संसर्गाची शक्यता नक्की तपासा.

🏥 समर्थ हॉस्पिटल – एकाच छताखाली संपूर्ण आरोग्य सेवा:
🔹 बालरोगतज्ज्ञ | 🔹 न्यूरोसर्जन | 🔹 ऑर्थोपेडिक्स | 🔹 फिजिओथेरपी | 🔹 मेडिसिन

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 https://zurl.co/8k34w

#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

बाळाच्या कानदुखीची सुरुवातीची लक्षणं जाणून घ्या – वेळेत ओळखून योग्य उपचार करा.

👩⚕️ डॉ. शिल्पा पाटील, MBBS, DCH
बालरोगतज्ज्ञ व वैद्यकीय संचालक – समर्थ न्युरो व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 https://zurl.co/8k34w

#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

कानातून वास येतोय? ही दुर्लक्ष करू नये अशी महत्त्वाची सूचना आहे.

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 https://zurl.co/8k34w

#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

👶 "बाळ रडतंय… कानाकडे हात नेतंय… याचा अर्थ काय?"
कदाचित तुमचं बाळ कानाच्या संसर्गाने त्रस्त आहे!

🦠 लहान मुलांमध्ये कानदुखी खूप सामान्य असली, तरी दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होऊ शकते.
📌 कारणं जाणून घ्या
📌 लक्षणं ओळखा
📌 योग्य उपचार आणि काळजी कशी घ्यावी ते समजून घ्या

💡 वेळीच लक्ष दिलं, तर बाळाचं हसू परत येईल!

#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

👶 बाळ कानदुखीने त्रासतोय? काळजी नको!

4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा
✅ डॉक्टरांचा सल्ला घ्या – स्वतः औषधं देऊ नका.
✅ कान स्वच्छ ठेवा – ओलसरपणा टाळा.
✅ बाळाचं रडणं दुर्लक्ष करू नका.
✅ पू दिसल्यास त्वरित उपचार घ्या.

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 https://zurl.co/8k34w

#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

लहान मुलांमध्ये कानदुखी वारंवार का होते? जाणून घ्या महत्त्वाची कारणं आणि उपाय.

#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

बाळ सतत रडतंय का? कान दुखतोय? कारणं, लक्षणं, उपचार आणि टाळण्यासाठी सवयी – जाणून घ्या या व्हिडीओत!

👩⚕️ डॉ. शिल्पा पाटील, MBBS, DCH
बालरोगतज्ज्ञ व वैद्यकीय संचालक – समर्थ न्युरो व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 https://zurl.co/8k34w

#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

बाळ श्वास घेत नसेल तर उपचार काय असतात? बघा व्हिडिओमध्ये!
🎥 संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ बघा!

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 https://zurl.co/8k34w

#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

बर्थ अॅस्फिक्सिया ही एक अवस्था आहे ज्यामध्ये नवजात बाळाला जन्माच्या वेळी किंवा नंतर पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मेंदू, हृदय किंवा इतर अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. योग्य उपचार न केल्यास बाळाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 https://zurl.co/8k34w
#ChildHealth #HealthyKids #PediatricCare #VaccinationAwareness #GrowthAndDevelopment #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra #drshilpapatil

सायनुसायटिसमुळे होणारी डोकेदुखी म्हणजे वायू आणि सर्दीमुळे सायनसचे ओपनिंग ब्लॉक होऊन त्यात एक प्रकारचा वायू तयार होतो. यामुळे डोकेदुखी होत असते.
Samarth Neuro Hospital मध्ये सायनुसायटिसच्या योग्य उपचारांसाठी आमच्याकडे आहात!