@Parag12951

1 Followers
2 Following
77 Posts

My new blog article

ताफा निरीक्षणाची ऐतिहासिक परंपरा
येत्या 18 फेब्रुवारीला भारतीय नौदल आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण आयोजित करत आहे. बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम इथं हा भव्य सोहळा पार पडत आहे.

https://avateebhavatee.blogspot.com/2026/02/blog-post_16.html
#indiannavy #navy #indianocean #visakhapatanam #naval #ocean

टीनो आणि मिलो
इटलीतल्या मिलानो आणि कोर्टिना इथं 6 ते 22 फेब्रुवारीदरम्यान 25व्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडत आहेत. मिलानो कोर्टिना हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी टीना आणि हिवाळी पॅरालिंपिक स्पर्धांसाठी मिलो हे दोघे अधिकृत शुभंकर आहेत.

Full article is available on the following link

https://avateebhavatee.blogspot.com/2026/02/blog-post.html
#olympic #winterolympic #milanocortina #olympics #winterolympicgames #olympicgames #winterolympics #winterolympics2026 #milanocortina2026 #blog

My blog article on Khelo India Winter Games 2026.

खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांवर आधारित माझा लेख - 'एक चांगला उपक्रम'
Link
https://avateebhavatee.blogspot.com/2026/01/blog-post.html

#wintergames #icehockey #skiing #kheloindia #figureskating #india #sport #sports #blog #blogger #blogpost

जुन्या आठवणी ताज्या झाल्या...
रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी नुकताच भारताचा दौरा केला. त्या दौऱ्याच्यावेळी पुतीन यांच्या हस्ते ‘आरटी-इंडिया’ या टी.व्ही. वाहिनीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यानंतर पूर्वीच्या ‘रेडिओ व्हॉईस ऑफ रशिया’संबंधीच्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

Link of the article
https://avateebhavatee.blogspot.com/2025/12/blog-post.html

#blog #blogger #article #radio #radiostation #rt

हवाईदलासाठी घेतलं भाड्यानं विमान

भारतीय हवाईदलासाठी अमेरिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेलं KC-135 Stratotanker विमान २१ नोव्हेंबरला आग्र्याच्या हवाईतळावर उतरलं आहे. दोन्ही देशांमधल्या या विमानासंबंधीच्या करारानुसार हे टॅंकर विमान आता पुढची तीन वर्ष भारतात राहणार आहे. यातून भारतीय हवाईदलाची टॅंकर विमानांची तातडीची गरज काही अंशी भागली आहे.

For full article you can click on the following link

https://avateebhavatee.blogspot.com/2025/11/blog-post_22.html

#indianairforce #airforce #aircraft #refuel

'राष्ट्रपती विशेष' रेल्वेगाडी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 सप्टेंबरला एका विशेष रेल्वेगाडीतून दिल्ली-मथुरा-दिल्ली असा प्रवास केला. राष्ट्रपतींनी रेल्वेगाडीतून प्रवास करणं बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झालेलं होतं, पण अलिकडच्या काळात राष्ट्रपती कधीकधी रेल्वेगाडीतून प्रवास करत असतानाचं चित्र पुन्हा पाहायला मिळू लागलं आहे.

संपूर्ण लेखाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2025/10/blog-post_19.html

#rail #president #presidentofindia #indianrailways #train #trains #railway #railways #maharajaexpress

सहा दशकांच्या सेवेची अखेर!
भारतीय हवाईदलाच्या स्थापनेला 93 वर्षे पूर्ण होत असतानाच त्यात नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या मिग-21 लढाऊ विमानाला भावपूर्ण निरोप दिला गेला आहे. 26 सप्टेंबर 2025 ला चंदिगडच्या हवाईदल स्थानकावर पार पडलेल्या समारंभात या विमानांनी शेवटचं Operational उड्डाण केलं. त्यावेळी एका विमानाचं सारथ्य हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी केलं होतं.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2025/10/blog-post.html

#airforce #indianairforce #mig21 #aircraft #airplane #aeroplane

पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखाची लिंक खाली देत आहे.

https://avateebhavatee.blogspot.com/2025/09/blog-post.html
#rail #blog #railway #railways #railwaystation #indianrailways #trainstation #station

६ ऑगस्ट १९४५, सकाळी सव्वाआठ वाजता
6 ऑगस्ट 1945 ला सकाळी सव्वाआठ वाजता जपानमधल्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेनं अण्वस्त्र डागले गेले. जगाच्या इतिहासामधला अण्वस्त्राचा युद्धात झालेला तो पहिलाच प्रसंग होता. जगाच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या त्या घटनेला यावेळी 80 वर्ष पूर्ण झाली आहेत.
जर्मनीच्या शरणागतीनंतर 9 मे 1945 ला युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला असला तरी आशियात ते महायुद्ध अजून संपलेलं नव्हतं.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2025/08/6-1945.html
#hiroshima #nagasaki #nuclear #atomic #nuclearweapon #atomicbomb

भारतात अडकलेलं F-35B परतलं...
रॉयल नेव्हीचं F-35B Lightening II हे पाचव्या पिढीचं अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान तांत्रिक बिघाडांमुळं एक महिन्यापासून थिरुवनंतपुरमच्या विमानतळावर अडकून पडलं होतं. ब्रिटिश तंत्रज्ञांना ते बिघाड दूर करण्यात यश आलं आणि त्यानंतर त्या विमानानं डार्विनच्या दिशेनं उड्डाण केलं. जगातलं सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान अशी ख्याती असलेल्या विमानाला समाज माध्यमांमधून ट्रोल व्हावं लागलं.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2025/07/f-35b.html
#f35 #f35b #royalnavy #fighterjet #aircraft #airplane #stealth