Big Breaking : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगोलमध्ये कोसळला एलियन? नागरिक म्हणाले... - In Public News

सांगोला/रोहित हेगडे : सांगोला शहरात आज सकाळी ६ च्या सुमारास खडतरे गल्ली येथे एक भले मोठे यंत्र, पॅराशुट अचानकपणे कोसळले. या कोसळण्याचा आवाज प्रचंड मोठा होता.

In Public News