विघ्नहर्ता बाप्पा आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो,
आणि आरोग्य, शांती व आनंदाने आपले आयुष्य भरून टाको.
समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल कडून
आपणास आणि आपल्या परिवाराला
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
#GaneshChaturthi #BappaMorya #HealthAndHappiness #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra