पुण्यातील गुडलक चौकात भारताच्या विजयानंतर मोठी गर्दी झाली होती. तरुणांच्या टोळक्यांनी नशेत धिंगाणा घालत नृत्य केले. काहींनी थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लिल हावभाव करत नृत्य केल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

#trendingpost #BreakingNews #memes #newpost #post #followme #life #insta #Update #trendingpost #usareels #newpost #instadaily #viralphotochallenge #BREAKING #daily #inpublicnews #MarathiNews #newschannel #newscast #marathinews #marathicelebrity #marathi #newschannel #punecity #fergusoncollege #viraldance