आरोग्य हा खर्या अर्थाने प्रत्येकाचा हक्क आहे.
या स्वातंत्र्य दिनी घेऊया संकल्प –
निरोगी शरीर, निरोगी भारत!
समर्थ हॉस्पिटलच्या वतीने सर्व देशवासीयांना
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
#IndependenceDay #SwasthBharat #HealthyIndia #samarthneuro #superspeciality #hospital #miraj #maharashtra
